" दात्याचं आजारपण "
बेफिक्र लापरवाही Ignore दुर्लक्ष
या सर्व गोष्टींमुळेच
आपला दाता
हा असा आजारी पडला आहे ,
ठरवा आता त्याला बरे करण्यासाठी
कोण काय काय करू शकेल ? ...
त्याला काय झालं तर
आपलं काय होईल ?
हा ही विचार करून ठेवा आता ...
सद्सद्विवेक बुद्धी जागं करण्याची
वेळ कृती आली आहे आता ...
रोखठोक रचना : संजय होनकळस
२८ जून २५ फोन ९८५००३९७६६ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा