' मुन्नाभाईचा वाढ दिवस '
बेसिकली ~ लॉजिकली
तत्वज्ञान सांगड ज्याची ,
ज्ञान ग्रहण करण्याची
तत्परता ज्याच्या ठाई ,
हुशारीने सल्ला मसलतीतुन
प्रॉब्लेम सोल्युशन जो देई ,
" एन्जॉय दि लाईफ "
ज्याच्या वागण्यात नेहमी येई ,
मदतीला जो तत्परतेने
सर्वांच्या पुढे उभा राही ,
चुकीला माफी नाही तरी
प्रेमाने जग जिंकले ज्यानी ,
मित्रांच्या खऱ्या मैत्रीला
जीवापाड वाहून घेतले ज्यानी ,
धनु म्हणो वा धनंजय
सर्वांचा चार्मिंग डॅशिंग " मुन्नाभाई "
संजय - पद्मा
०७.०६.२० .