माझे आयुष्य लाभो तुजला
जीवन काय ते कळो तुजला
होते जे सारे माझे लाभो तुजला
नियतीला प्रार्थना भूमी मिळो तुजला ,
निसर्गाचा पदर उपकाराचा
अस्तित्वाचा काय तो भरवसा
फुलने बहरने झडणे नेहमी
अपवाद केंव्हातरी एकदा ...
संजय होनकळस
३.६.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा