मंगळवार, ९ जून, २०२०

मुन्नाभाईचा वाढ दिवस


'  मुन्नाभाईचा  वाढ दिवस ' 

बेसिकली  ~  लॉजिकली 
तत्वज्ञान  सांगड  ज्याची ,
ज्ञान  ग्रहण  करण्याची 
तत्परता  ज्याच्या  ठाई  , 
हुशारीने  सल्ला  मसलतीतुन 
प्रॉब्लेम  सोल्युशन  जो  देई  , 
 " एन्जॉय  दि लाईफ  "
ज्याच्या  वागण्यात  नेहमी  येई , 
मदतीला  जो  तत्परतेने 
सर्वांच्या पुढे  उभा राही ,
चुकीला  माफी  नाही  तरी 
प्रेमाने  जग  जिंकले  ज्यानी , 
मित्रांच्या  खऱ्या  मैत्रीला 
जीवापाड  वाहून  घेतले  ज्यानी ,
धनु  म्हणो  वा  धनंजय  
सर्वांचा  चार्मिंग  डॅशिंग  " मुन्नाभाई " 

संजय - पद्मा  
०७.०६.२० .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...