' परमेश्वराचा एहसास '
सत्यम शिवम सुंदरम त्याचे अंग
कालचक्र सरथीने तो आरूढ
चरचराच्या चैत्यन्यात करतो वावर
सर्व दिशा क्षणाने तो सक्षम
जन्म मृत्यूच्या लिलयात तो मग्न
प्रत्येक आत्म्यात त्याचे सजीवपण
पालक गुरू चरणात तो रमणीय
घालतो क्रिया प्रतिक्रियांची सांगड
जुळवितो दृष्टिकोनाचा योग संजोग
ज्ञान इंद्रियांच्या माध्यमात तो आनंदित
पुढाकाराने दान सेवा भक्तीच्या अंतरंगात
जपतो प्रकृती सुष्टी संवर्धनात
प्रेम मोक्षाला देतो आलिंगन
एहसास रुपी वात्सव्यात सापडतो परमेश्वर .
© कवी : संजय होनकळस .