" कवी शब्द कळांचा "
कवी छंदी शब्द रचनेचा , भावनांचा वा घटनांचा
स्फुरल्यावर लिहितो रचतो , काव्य पंक्ती निराळ्या ,
एक कल्पना सुचल्यावर , दुसरी ही सुचते कवीला
विविधेत रचताना अवतरते ,
कईक विषयांवर फुलते काव्य रचना ,
कवी शब्द कळांचा ,
प्रसंगास्वरूप सुचते , लिहिली जाते रचना
ताल सुरांच्या गायकीने ,
चित्तलहरींना जीवन अर्थ सांगते काव्य रचना ,
कवी शब्द कळांचा ...
© ® कवी : संजय होनकळस, पुणे
१८.०६.२५ फोन ९८५०३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा