// श्री गणेश प्रसन्न //
" परीचे बारशे "
चाहूल तिची ...
संपली आहे प्रतिक्षा ,
उत्साहाने स्वागत
करूया आता ,
पाहताच तिला म्हणाल तुम्हीं ,
हि तर ...
काका सारखी दिसते गबदुल्ली ,
डोळे घेतले , सेम टू सेम आज्जूंचे ,
गोरी कांता आज्जी सारखी ,
चाफेकळी नाक आईचे आणि
घुंगराळू केस डॅशिंग बाबांचे ...
नाना नानी सारखी
बोलकी निघणार ,
घरात आल्यावर
तिचीच चलती असणार ,
जोरदार बारसे आवडेल तिला ,
सर्व मावशीं काका , पाहुण्यांचा
आशिर्वाद , प्रेम, मिळेल तिला ,
छोट्या बालचमुला बोलवूयात ,
दंगा मस्ती , गाणे वाजवूयात ,
फुगे लावू , रोषणाई करु ,
फोटो शूटिंग काढण्याचे ठरवून टाकू ,
प्लॅनिंग ठरवून सर्वजण मजा करू .
परीचे स्वागत आनंदाने मिळून करू .
कवी : संजय होनकळस
१६.०७.२० , निगडी , पुणे
// श्री गणेश प्रसन्न //
" परीचे बारशे "
चाहूल तिची ...
संपली आहे प्रतिक्षा ,
उत्साहाने स्वागत
करूया आता ,
पाहताच तिला म्हणाल तुम्हीं ,
हि तर ...
काका सारखी दिसते गबदुल्ली ,
डोळे घेतले , सेम टू सेम आज्जूंचे ,
गोरी कांता आज्जी सारखी ,
चाफेकळी नाक आईचे आणि
घुंगराळू केस डॅशिंग बाबांचे ...
नाना नानी सारखी
बोलकी निघणार ,
घरात आल्यावर
तिचीच चलती असणार ,
जोरदार बारसे आवडेल तिला ,
सर्व मावशीं काका , पाहुण्यांचा
आशिर्वाद , प्रेम, मिळेल तिला ,
छोट्या बालचमुला बोलवूयात ,
दंगा मस्ती , गाणे वाजवूयात ,
फुगे लावू , रोषणाई करु ,
फोटो शूटिंग काढण्याचे ठरवून टाकू ,
प्लॅनिंग ठरवून सर्वजण मजा करू .
परीचे स्वागत आनंदाने मिळून करू .
कवी : संजय होनकळस
१६.०७.२० , निगडी , पुणे
// श्री गणेश प्रसन्न //
" परीचे बारशे "
चाहूल तिची ...
संपली आहे प्रतिक्षा ,
उत्साहाने स्वागत
करूया आता ,
पाहताच तिला म्हणाल तुम्हीं ,
हि तर ...
काका सारखी दिसते गबदुल्ली ,
डोळे घेतले , सेम टू सेम आज्जूंचे ,
गोरी कांता आज्जी सारखी ,
चाफेकळी नाक आईचे आणि
घुंगराळू केस डॅशिंग बाबांचे ...
नाना नानी सारखी
बोलकी निघणार ,
घरात आल्यावर
तिचीच चलती असणार ,
जोरदार बारसे आवडेल तिला ,
सर्व मावशीं काका , पाहुण्यांचा
आशिर्वाद , प्रेम, मिळेल तिला ,
छोट्या बालचमुला बोलवूयात ,
दंगा मस्ती , गाणे वाजवूयात ,
फुगे लावू , रोषणाई करु ,
फोटो शूटिंग काढण्याचे ठरवून टाकू ,
प्लॅनिंग ठरवून सर्वजण मजा करू .
परीचे स्वागत आनंदाने मिळून करू .
कवी : संजय होनकळस
१६.०७.२० , निगडी , पुणे
// श्री गणेश प्रसन्न //
" परीचे बारशे "
चाहूल तिची ...
संपली आहे प्रतिक्षा ,
उत्साहाने स्वागत
करूया आता ,
पाहताच तिला म्हणाल तुम्हीं ,
हि तर ...
काका सारखी दिसते गबदुल्ली ,
डोळे घेतले , सेम टू सेम आज्जूंचे ,
गोरी कांता आज्जी सारखी ,
चाफेकळी नाक आईचे आणि
घुंगराळू केस डॅशिंग बाबांचे ...
नाना नानी सारखी
बोलकी निघणार ,
घरात आल्यावर
तिचीच चलती असणार ,
जोरदार बारसे आवडेल तिला ,
सर्व मावशीं काका , पाहुण्यांचा
आशिर्वाद , प्रेम, मिळेल तिला ,
छोट्या बालचमुला बोलवूयात ,
दंगा मस्ती , गाणे वाजवूयात ,
फुगे लावू , रोषणाई करु ,
फोटो शूटिंग काढण्याचे ठरवून टाकू ,
प्लॅनिंग ठरवून सर्वजण मजा करू .
परीचे स्वागत आनंदाने मिळून करू .
कवी : संजय होनकळस
१६.०७.२० , निगडी , पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा