मंगळवार, २१ जुलै, २०२०

" विद्युत सुरक्षा मंच "



   
"  विद्युत  सुरक्षा  मंच  " 

विजेचा  सुरक्षित   वापर  
गरज  आताच्या  काळाची  ,
वापरणाऱ्यांनी  काळजी  घ्यावी 
ही  जवाबदारी  प्रत्येकाची , 
चांगले  टेक्निकल   नियोजन  
योग्य  साहित्य  निवडीची ,  
मान्यताप्राप्त   टेक्निशियन  कडून
जुळणी  ~ हाताळणी  करणे  महत्वाची , 
नियमांची   अंमलबजावणी  अत्यावश्यक  
गोष्ट  शिकण्या  -  करण्याची , 
मालमत्तेपेक्षा  ही  जीवन  अनमोल 
सवय   अंगवळणी  पडण्याची ,
विद्युत  सुरक्षा  कर्तव्य  जणांचे  
साह्य  करण्या  स्थापना  झाली  
"  विद्युत  सुरक्षा  मंचाची  " 

कवी  :  संजय  चं  होनकळस
          २०.०७.२० , निगडी , पुणे 
( यश  इंडस्ट्रीज इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ) 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...