शुक्रवार, १५ मे, २०२०

ओरल ~ Oral

' ओरल  ' 🤔 🗣

प्रत्येकाचीच  ओरल  
प्रश्न ? विचारल्यावर असते ,

शाळेतली  अभ्यासावर  तर 
जीवनातील अनुभवावर असते , 

काही उत्तरे मार्कांसाठी  तर 
काही  समाधानासाठी असते ,

शाबासकी  किंवा नामुक्षी  
अपेक्षित  उत्तरावर  ठरते , 

स्वतःला सिद्ध  करायला ...
पदोपदी  ओरल  द्यावी  लागते  . 

🙏🏻🌷✌👍📝 
संजय होनकळस २०/०२/२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...