शुक्रवार, १५ मे, २०२०

लक्ष्मीनारायण

🌿🌷
' लक्ष्मीनारायण  ' 

ठेवणीतले  कपडे  घालून 
सणावाराला  बाहेर  पडावे 
देवदर्शनाच्या  वाटेवर  जाताना 
परिचितांच्या  मुखातून  यावे
लक्ष्मीनारायणाची  जोडी  शोभतेय ...
सांगा , 
अजून काय पाहिजे  जीवनात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...