शुक्रवार, १५ मे, २०२०

प्रेमळ हाक

   🌿🌷
 ' प्रेमळ हाक ' 

सकाळच्या  प्रसन्नतेत 
रेडिओची  सुरावट  ऐकावी 
पक्षांच्या  किलबिलतामध्ये 
अहो ,   ऐकलत  का ...
येताय  ना  चहा  घ्यायला .
तिची  प्रेमळ  हाक  कानी  पडावी  .
सांगा ,
अजून काय पाहिजे  जीवनात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...